सगळे Anand Dighe नसतात हे बरोबरच आहे, पण..! - शहाजी बापू पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक| Shivsena

2022-10-02 35

"काय झाडी, काय हाटील..." या डायलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सेलिब्रिटी बनलेत. मात्र आता शहाजीबापूंची चांगलीचा दमछाक होत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे त्यांनी आपल्या खास शैलीतून कथन केले.

#ShahajiBapuPatil #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivajiPark #Maharashtra

Videos similaires